Friday, October 13, 2023

बोरिवली तालुकास्तरीय खो - खो क्रीडा स्पर्धा १५ ते १८ ऑक्टोबर २०२३ १९ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा १५ ऑक्टोबर २०२३ रिपोर्टींग सकाळी ८ वाजता शालेय १७ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा १६ ऑक्टोबर २०२३ रिपोर्टींग सकाळी ८ वाजता शालेय १४ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा १८ ऑक्टोबर २०२३ रिपोर्टींग : सकाळी ७ वाजता *स्थळ : नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व* स्पर्धेला येताना सर्व शाळांनी नावांची यादी व खेळाडूंची ओळखपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.स्पर्धेसाठी संपर्क - सौरभ मयेकर - ९७६९८८६६७०

बोरिवली तालुकास्तरीय  खो - खो क्रीडा स्पर्धा  १५ ते १८ ऑक्टोबर २०२३ 
१९ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 
१५ ऑक्टोबर २०२३ 
रिपोर्टींग सकाळी ८ वाजता 

शालेय १७ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 
१६ ऑक्टोबर २०२३ 
रिपोर्टींग सकाळी ८ वाजता 

शालेय १४ वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा 
१८ ऑक्टोबर २०२३ 
रिपोर्टींग : सकाळी ७ वाजता 


*स्थळ : नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व*



 
स्पर्धेला येताना सर्व शाळांनी नावांची यादी व खेळाडूंची ओळखपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.

स्पर्धेसाठी संपर्क - सौरभ मयेकर - ९७६९८८६६७०

No comments:

Post a Comment