Wednesday, October 18, 2023

जिल्हास्तर शालेय मल्लखांब स्पर्धा २०२३-२४

 जिल्हास्तर शालेय मल्लखांब स्पर्धा २०२३-२४

 

जिल्हास्तर शालेय मल्लखांब स्पर्धा दिनांक ०८/११/२०२३ रोजी होणार आहेत. सदर स्पर्धा समता क्रीडा भवन, एम.जी. क्रॉस रोड १, काळा मारुती मंदीराजवळ, कांदिवली पश्चिम मुंबई येथे संपन्न होणार आहे.  तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.

स्पर्धा -: १७ व १९ वर्ष मुले व मुली उपस्थिती व स्पर्धा सकाळी ०८ ते ०१ (दुपारी ०१ ते ०४ स्पर्धा ब्रेक असेल)

           १४ वर्षाखालील मुले व मुली सायंकाळी ०४ ते ०७ 

स्पर्धा प्रमुख व संपर्क -: श्री. आशिष देवल ९६६४००२०५१

No comments:

Post a Comment