Saturday, October 14, 2023

विभागीय डॉजबॉल स्पर्धा २०२३-२४

 विभागीय डॉजबॉल स्पर्धा दि. १६ आक्टोबर २०२३ रोजी ऑक्सफर्ड पब्लिक स्कुल, चारकोप कांदिवली प येथे संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेसाठी उपस्थिती सकाळी ८.०० वाजता. जिल्हास्तरवरील फक्त प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या सर्व वयोगटातील संघांनी विभागीय स्पर्धेसाठी उपस्थिती दयावी.




No comments:

Post a Comment