Wednesday, October 25, 2023

STATE SWIMMING PLAYER CHANEG NOTICE. R.N.PODAR ANDHERI ATTENTION

 सानवी देशवाल  ही विभाग स्तरावरील विजयी खेळाडू राज्य जलतरण स्पर्धेला जाणार नाही असे त्यांच्या शाळेने पत्र दिले आहे. तर त्यांच्या जागी मुंबई उपनगराच्या श्रिया सरकार, आर एन पोदार अंधेरी तालुका या खेळाडूची निवड झाल्याचे पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे त्यानुसार वरील खेळाडू ने 100 मी ब्रेस्ट स्ट्रोक राज्य स्पर्धेसाठी उपस्थिती द्यावी.

No comments:

Post a Comment