मुंबई विभागीय* *जलतरण* स्पर्धा
9 ऑक्टोबर व 10ऑक्टोबर 2023 सर्व गट मुले/ मुली स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सदर जलतरण विभागीय स्पर्धेचा कार्यक्रम हा निश्चित आहे. स्पर्धेचे वेळापत्रक 7 तारीख पर्यंत दिले जाईल . तसेच याबाबत
स्पर्धा ठिकाण: *वसई विरार शहर महानगरपालिका जलतरण तलाव, पापडखिंड धरण जवळ, फुलपाडा रोड विरार पुर्व 401305*
*संपर्क:*
श्रीमती भक्ती आंब्रे तालुका क्रीडा अधिकारी पालघर 8369752902
श्री योगेश चौधरी
क्रीडा अधिकारी वसई विरार मनपा
9822851426
श्री. नंदन वर्तक
पालघर जिल्हा प्रतिनिधी
Maharashtra Aquatics Trials
8369868201
तरणतलाव ठिकाणकरीता संपर्क: शलाका मुंडक
9545622170
No comments:
Post a Comment