Thursday, October 26, 2023

विभागस्तर थ्रोबॉल स्पर्धा पुढे ढकलल्याबाबत.

 

दिनांक ०८ आणि ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी संपन्न होणारी विभागस्तरीय थ्रोबॉल स्पर्धा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असल्याचे आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी कळविले आहे. स्पर्धेच्या पुढील तारखा आयोजक जिल्हयाकडुन प्राप्त होताच व्हाटस अप ग्रुप आणि ब्लॉगवर कळविण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment