Tuesday, October 28, 2025

District Cricket u 19 Boys next round matches postpone due to rain notice 2025-26

Due to heavy rain U 19 Boys cricket next round matches of DSO Mumbai Sub are postponed. New dates will be declared soon.

District cricket u 19 boys next round matches notice 2025-26

DSO Mumbai sub UNDER 19 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26

 Next Round Of winner teams from All Group ( A, B, C, D) will be on 29/10/2025 

REPORTING TIME 10.30
CROSS MAIDAN.

Reporting time is Only 10.30 am.  After that No team will be allowed to play matches for any reason. Also team has to go to play matches apart from cross maidan to at Oval and Azad maidan where pitches are available for matches.

CONTACT. NO. For competition is
9004254425 Papa sir.

WHITE DRESS COMPLSARY
Four piece ball ( 1 new and 2/3 used ball)
Entry form with palyer id and stamp of principal / Head master on id is compulsory. Organizer decision is final on the ground and no argument is allowed by team, coach or PE teacher for any matches on any stage.
CONTACT ONLY by PE TEACHER to above numbers.
As soon as ground will be available other age group cricket matches will be start.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड.
सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. ही कागदपत्रे नसणारे संघ स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

District Ragby competition

🛑 02 November 2025, district Ragby competition

Schedule -

8 am to 11 am ( 2 fields)

U19 Girls

U19 Boys

8 am to 12 ( 2 fields)

U17 Girls

U17 Boys

1 pm to 5 pm (4 fields)

U 14 Boys

U 14 Girls

◾️सूचना -

✔ खेळाडूचे प्रवेश अर्ज खेळाडूचे ओळखपत्र आणणे

✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य

✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही

✔ वेळेवर हजेरी अनिवार्य

📞 संपर्क: क्रीडा अधिकारी – ऋतुजा कडलगे 9371538622

संयोजक – रोहित सर -+91 98191 99863

स्थळ - समता नगर, भारतीय खेळ प्राधिकरण, फुटबॉल ग्राउंड,कांदिवली (पूर्व),

Monday, October 27, 2025

जिल्हास्तर कराटे स्पर्धा

*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय*

*मुंबई उपनगर अंतर्गत होणाऱ्या*

*कराटे स्पर्धा 2025 –26*

दिनांक 📣📣📣📣📣📣

वजन दिनांक - मंगळवार 11 नोव्हेंबर

स्पर्धा - मुलगे - गुरुवार 13 नोव्हेंबर

स्पर्धा - मुली - शुक्रवार. 14 नोव्हेंबर

🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋

*स्पर्धेचे स्थळ गुंदवली मनपा शाळाआकाश कॉलेज नटराज स्टुडिओच्या मागे अंधेरी पूर्व मुंबई400069*

---------------------------------------------

मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी 14 वर्षा खालील मुल/ मुली याचे वजन सकाळी 8 ते 1 या वेळेत घेण्यात येईल.

मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी

17,19 वर्षा खालील मुल/ मुली याचे वजन दुपारी 2 ते 6 या वेळेत घेण्यात येईल

---------------------------------------------

गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी 14 वर्षाखालील मुलांची स्पर्धा सकाळी 8 ते 2 या वेळेत होईल.

गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी 17, 19 वर्ष खालील मुलांची स्पर्धा होईल. उपस्थितीची वेळ 2 ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत.

---------------------------------------------

शुक्रवार दिनांक 14 नोव्हेबर 2025 रोजी 14 वर्षाखालील मुलींची स्पर्धा होईल. वेळ सकाळी 8 ते 1

शुक्रवार दिनांक 14 नोव्हेबर 2025 रोजी 17, 19 वर्ष खालील मुलींची स्पर्धा होईल. उपस्थितीची वेळ 2 ते स्पर्धा वेळ स्पर्धा पुर्ण होईपर्यंत.

---------------------------------------------

सर्व शिक्षकांना सुचित करण्यात येते की ज्यावेळी विद्यार्थी कराटे या खेळाच्या वजनाकरिता येतील त्यावेळी विद्यार्थ्याकडे ओरिजनल प्रायमरी एन्ट्री तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले ओरिजनल ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी आणलेल्या ओळखपत्रावरती मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. त्याशिवाय खेळाडूचे वजन घेण्यात येणार नाही.

✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य

✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही

✔ वेळेवर हजेरी अनिवार्य

कोणत्याही परिस्थितीमध्ये कलर झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.

दिलेल्या वेळेनुसारच विद्यार्थी हॉलमध्ये उपस्थित राहतील वजन घेताना कोणतेच शिक्षक विद्यार्थ्यासोबत हॉलमध्ये येणार नाही याची नोंद घ्यावी.

सर्व शिक्षकांना स्पर्धेची सूचना

1) प्रत्येक खेळाडू कडे कराटे

*हॅन्ड ग्लोव्हज, चेस्ट गार्ड, लेग फुल गार्ड, माऊथ गार्ड, ग्रोइंग गार्ड असणे आवश्यक आहे*

त्याशिवाय विद्यार्थ्याला स्पर्धा खेळण्यास परवानगी मिळणार नाही

2) स्पर्धेच्या वेळी खाजगी क्रीडा शिक्षकांना खेळाच्या ठिकाणी प्रवेश असणार नाही.

3) खेळाडूंनी पूर्ण तयारीनिशी वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. तयारीसाठी वेगळा वेळ दिला जाणार नाही. खेळाडूला बाद करण्यात येईल.

4) पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. खेळाडूंनी किंवा क्रीडा शिक्षकांनी दंगा किंवा खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास खेळाडूला बाद करण्यात येईल. Í त्या शिक्षकांवरती कायदेशीर होईल करण्यात येईल

5) खेळाडूच्या स्पर्धेचा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे.

*स्पर्धा प्रमुख -*

संदीप गाडे अरविंद चव्हाण

अध्यक्ष सचिव

कराटे असोसिएशन मुंबई उपनगर

9702939642/ 9892152197

*स्पर्धा प्रमुख संयोजक*

सीताराम चव्हाण , मनोज हाटे

सुमित मखरे ,अणुअल शेख

*क्रीडा अधिकारी*

ऋतुजा कडलगे - 9371538622

District Netball Date change notice 2025-26

🚨 महत्वाची सूचना- सुधारित तारीख नेटबॉल जिल्हा.
शालेय जिल्हास्तर  नेटबॉल क्रीडा स्पर्धा  ( १४/१७/१९ मुले व मुली)
ठिकाण:- ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, कांदिवली पश्चिम.
स्पर्धा दिनांक Tuesday 4 नोव्हेंबर २५.
उपस्थिती सकाळी ७.३० वा . 
महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. 
१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट) 
२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र. 
३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स 
४) खेळाडूचा इयत्त्ती पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नंबर)
५) खेळाडूचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील) 

** संघाबरोबर संबंधित शाळांचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि प्रशिक्षक येत असेल तर प्रशिक्षकास शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या संमती पत्रा शिवाय संघास प्रवेश दिला जाणार नाही. संघासोबत एकच शिक्षक व प्रशिक्षक  यांना प्रवेश दिला जाईल.
संघातील खेळाडू शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. 
स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्वतः संघाने आणायचे आहे.
उदा:- खेळाडूंचे सात पोजिशन , शुज 
सर्व शिक्षकांनी स्पर्धा ठिकाणी शाळेस डिस्टर्ब होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
सर्व खेळाडूंनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
* स्पर्धेसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क - श्री जगदीश आंचन सर - 9892092939

Sunday, October 26, 2025

Cricket u 19 boys next round matches postpone

Due to heavy rain U 19 Boys cricket next round matches of DSO Mumbai Sub are postponed. New dates will be declared soon.

Saturday, October 25, 2025

KHO KHO DIVISION

उद्या होणाऱ्या मुंबई विभागीय शालेय 19 वर्षा खालील खोखो मुले व मुली 17 वर्षा खातील मुले/मुली उर्वरित सामने  ह्या ठाणे  जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टी मुळे पुढे ढकलण्यात येत आहेत पुढील तारीख 01/11/2025 रोजी सकाळी ठीक 9.00 सुरू होतील  सर्व क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या संघाना  कळवावे 🙏🏻

Friday, October 24, 2025

District level cricket u 19 boys Next Round 2025-26 notice

DSO Mumbai sub UNDER 19 BOY'S CRICKET TOURNAMENT 2025 - 26

 Next Round Of winner teams from All Group ( A, B, C, D) will be on 27/10/2025 

REPORTING TIME 10.30
CROSS MAIDAN.

Reporting time is Only 10.30 am.  After that No team will be allowed to play matches for any reason. Also team has to go to play matches apart from cross maidan to at Oval and Azad maidan where pitches are available for matches.

CONTACT. NO. For competition is
9004254425 Papa sir.

WHITE DRESS COMPLSARY
Four piece ball ( 1 new and 2/3 used ball)
Entry form with palyer id and stamp of principal / Head master on id is compulsory. Organizer decision is final on the ground and no argument is allowed by team, coach or PE teacher for any matches on any stage.
CONTACT ONLY by PE TEACHER to above numbers.
As soon as ground will be available other age group cricket matches will be start.
क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत. 1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला 2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत 3. आधारकार्ड.
सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. ही कागदपत्रे नसणारे संघ स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत याची स्पष्टपणे नोंद घ्यावी.

Wednesday, October 22, 2025

District Volleyball competition Reporting : 📌Date : 23/10/2025Boys U 17 - 8:00 am Girls U 17 - 12 pmReporting time : 📌Date : 24/10/2025Boys U 19 - 8:00 am Girls U 19 - 12 pmVenue: Rajiv Gandhi kridangan,nahur rd, Mulund West,

District Volleyball competition Reporting :
 📌Date :  23/10/2025
Boys U 17 - 8:00 am 
Girls U 17 - 12 pm

Reporting time : 
 📌Date :  24/10/2025
Boys U 19 - 8:00 am 
Girls U 19 - 12 pm

Venue: Rajiv Gandhi kridangan,nahur rd, Mulund West,

District Volleyball competition 2025* *U14 girls and boys*

*District Volleyball competition 2025*
 *U14 girls and boys*
Reporting : 
 📌Date :  25/10/2025
Boys U 14 - 8:00 am 
Girls U 14 - 12 pm

Venue: Rajiv Gandhi kridangan,nahur rd, Mulund West,

जिल्हास्तर किक बॉक्सिंग स्पर्धा

*🛑अत्यंत महत्वाचे…..*

24 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 होणारी जिल्हास्तर किक बॉक्सिंग स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. कृपया सर्व शाळांनी याची नोंद घ्यावी.

Sunday, October 19, 2025

Eligibility form for State and Nationals

अतिशय महत्त्वाचे १७ व १९ वर्षांखालील मुलं व मुली यांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल

अतिशय महत्त्वाचे 

१७ व १९ वर्षांखालील मुलं व मुली यांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक २३ व २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सहभाग प्रवेशिका दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होणार असल्यामुळे, त्यापूर्वी जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक आहे.

म्हणून सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती आहे की आपल्या संघांना त्वरित सूचना करून स्पर्धेबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

स्थळ: लवकरच जाहीर करण्यात येईल.

NOTICE / सूचनाThe District Level Volleyball Tournament for

NOTICE / सूचना

The District Level Volleyball Tournament for Under-17 and Under-19 Boys and Girls is scheduled to be held on 23rd and 24th October 2025.

As the National Sports Entry submission deadline is 5th November 2025, it is mandatory to complete the District, Divisional, and State Level Competitions before this date.

Therefore, all Physical Education Teachers are requested to inform their school teams immediately and ensure timely participation in the upcoming tournament.

Venue: Will be announced shortly.

Regards,
District Sports Office

Saturday, October 18, 2025

District Ragby competition postponed

🛑अत्यंत महत्वाचे…..

२५ ऑक्टोबर २०२५ होणारी जिल्हास्तर रग्बी स्पर्धा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहे. कृपया सर्व शाळांनी नोंद घ्याची आहे.

Friday, October 17, 2025

महत्त्वाची सूचना**विभाग स्तरीय शालेय बॅडमिंट क्रीडा स्पर्धा 2025 26*

📌 *महत्त्वाची सूचना*
*विभाग स्तरीय शालेय बॅडमिंट क्रीडा स्पर्धा 2025 26*

📌 *19 वर्षाखालील मुले/मुली*
  यांच्या स्पर्धा या अंदाजीत 31 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत तरी सविस्तर कार्यक्रम सर्वांना कळविण्यात येईल

softball division letter

baseball division letter

राज्य क्रीडा विकास निधी

 










Artistic gymnastic division competition

*मुंबई विभागस्तरीय शालेय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा २०२५–२६*

*दिनांक* – २५–२६ ऑक्टोबर २०२५

*उपस्थिती* -

२५ ऑक्टोबर २०२५ (मुली)

वेळ – सकाळी ८:०० वाजता – *१४ वर्षा आतील मुली*

दुपारी १२:०० वाजता – *१७ व १९ वर्षा आतील मुली*

*उपस्थिती* -

२६ ऑक्टोबर २०२५ (मुले)

*वेळ* – सकाळी ८:३० वाजता – *१४ वर्षा आतील मुले*

दुपारी १२:०० वाजता – *१७ व १९ वर्षा आतील मुले*

*ठिकाण* - तालुका क्रीडा संकुल, ऑफिसर्स क्लबच्या बाजूला, बारा बंगला, कोपरी ठाणे (पूर्व)

*आवश्यक कागदपत्रे* –

१. खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेल्या जन्म दाखल्याची प्रत

२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधी सत्यप्रत नोंदीची सत्य प्रत.

३. आधारकार्ड प्रत.

४. १४ वर्षाखालील खेळाडूंना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

*सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे वरील कागदपत्रे नसणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही याची कृपया सर्वांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी.*