*जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय*
*मुंबई उपनगर अंतर्गत होणाऱ्या*
*कराटे स्पर्धा 2025 –26*
दिनांक 📣📣📣📣📣📣
वजन दिनांक - मंगळवार 11 नोव्हेंबर
स्पर्धा - मुलगे - गुरुवार 13 नोव्हेंबर
स्पर्धा - मुली - शुक्रवार. 14 नोव्हेंबर
🥋🥋🥋🥋🥋🥋🥋🥋
*स्पर्धेचे स्थळ गुंदवली मनपा शाळाआकाश कॉलेज नटराज स्टुडिओच्या मागे अंधेरी पूर्व मुंबई400069*
---------------------------------------------
मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी 14 वर्षा खालील मुल/ मुली याचे वजन सकाळी 8 ते 1 या वेळेत घेण्यात येईल.
मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी
17,19 वर्षा खालील मुल/ मुली याचे वजन दुपारी 2 ते 6 या वेळेत घेण्यात येईल
---------------------------------------------
गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी 14 वर्षाखालील मुलांची स्पर्धा सकाळी 8 ते 2 या वेळेत होईल.
गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी 17, 19 वर्ष खालील मुलांची स्पर्धा होईल. उपस्थितीची वेळ 2 ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत.
---------------------------------------------
शुक्रवार दिनांक 14 नोव्हेबर 2025 रोजी 14 वर्षाखालील मुलींची स्पर्धा होईल. वेळ सकाळी 8 ते 1
शुक्रवार दिनांक 14 नोव्हेबर 2025 रोजी 17, 19 वर्ष खालील मुलींची स्पर्धा होईल. उपस्थितीची वेळ 2 ते स्पर्धा वेळ स्पर्धा पुर्ण होईपर्यंत.
---------------------------------------------
सर्व शिक्षकांना सुचित करण्यात येते की ज्यावेळी विद्यार्थी कराटे या खेळाच्या वजनाकरिता येतील त्यावेळी विद्यार्थ्याकडे ओरिजनल प्रायमरी एन्ट्री तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले ओरिजनल ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी आणलेल्या ओळखपत्रावरती मुख्याध्यापक यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. त्याशिवाय खेळाडूचे वजन घेण्यात येणार नाही.
✔️१ली इ. शाळा नोंदवही प्रत अनिवार्य
✔ जन्मदाखला (१–५ वर्षांचा) अनिवार्य – याशिवाय खेळाडू खेळू शकत नाही
✔ वेळेवर हजेरी अनिवार्य
कोणत्याही परिस्थितीमध्ये कलर झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही.
दिलेल्या वेळेनुसारच विद्यार्थी हॉलमध्ये उपस्थित राहतील वजन घेताना कोणतेच शिक्षक विद्यार्थ्यासोबत हॉलमध्ये येणार नाही याची नोंद घ्यावी.
सर्व शिक्षकांना स्पर्धेची सूचना
1) प्रत्येक खेळाडू कडे कराटे
*हॅन्ड ग्लोव्हज, चेस्ट गार्ड, लेग फुल गार्ड, माऊथ गार्ड, ग्रोइंग गार्ड असणे आवश्यक आहे*
त्याशिवाय विद्यार्थ्याला स्पर्धा खेळण्यास परवानगी मिळणार नाही
2) स्पर्धेच्या वेळी खाजगी क्रीडा शिक्षकांना खेळाच्या ठिकाणी प्रवेश असणार नाही.
3) खेळाडूंनी पूर्ण तयारीनिशी वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. तयारीसाठी वेगळा वेळ दिला जाणार नाही. खेळाडूला बाद करण्यात येईल.
4) पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. खेळाडूंनी किंवा क्रीडा शिक्षकांनी दंगा किंवा खेळात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास खेळाडूला बाद करण्यात येईल. Í त्या शिक्षकांवरती कायदेशीर होईल करण्यात येईल
5) खेळाडूच्या स्पर्धेचा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे.
*स्पर्धा प्रमुख -*
संदीप गाडे अरविंद चव्हाण
अध्यक्ष सचिव
कराटे असोसिएशन मुंबई उपनगर
9702939642/ 9892152197
*स्पर्धा प्रमुख संयोजक*
सीताराम चव्हाण , मनोज हाटे
सुमित मखरे ,अणुअल शेख
*क्रीडा अधिकारी*
ऋतुजा कडलगे - 9371538622
No comments:
Post a Comment