Thursday, October 30, 2025

District shooting Ball competition

🛑शालेय जिल्हास्तर शुटिंगबॉल क्रीडा स्पर्धा, मुंबई उपनगर जिल्हा.

*वयोगट ( १७/१९ मुले व मुली)

ठिकाण:- ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल ,चारकोप ,कांदिवली पश्चिम .

स्पर्धा दिनांक ७ नोव्हेंबर २५.

उपस्थिती सकाळी ७.३० वा .

महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही.

१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट)

२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र.

३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स

४) खेळाडूचा इयत्ता पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नोंदणी प्रत )

५) खेळाडूचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील)

** संघाबरोबर संबंधित शाळांचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि कोच येत असेल तर शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या संमती पत्रा शिवाय कोचला प्रवेश दिला जाणार नाही. संघासोबत एकच शिक्षक व प्रशिक्षक यांना प्रवेश दिला जाईल.

संघातील खेळाडू शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

सर्व शिक्षकांनी स्पर्धा ठिकाणी शाळेस डिस्टर्ब होऊ नये याची खबरदारी घ्यावी.

सर्व खेळाडूंनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-

ऋतुजा कडलगे( क्री.अ)-९३७१५३८६२२

जगदीश आचन सर-९८९२०९२९३९

No comments:

Post a Comment