उद्या होणाऱ्या मुंबई विभागीय शालेय 19 वर्षा खालील खोखो मुले व मुली 17 वर्षा खातील मुले/मुली उर्वरित सामने ह्या ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टी मुळे पुढे ढकलण्यात येत आहेत पुढील तारीख 01/11/2025 रोजी सकाळी ठीक 9.00 सुरू होतील सर्व क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या संघाना कळवावे 🙏🏻
No comments:
Post a Comment