*क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, पालघर*
द्वारा आयोजित
🔴 *मुंबई विभागीय बेसबॉल स्पर्धा* 🔴
*दिनांक* - 28/10/2025 (19 वर्षाआतील मुले व मुली)
*दिनांक* - 29/10/2025 (17 वर्षाआतील मुले व मुली)
*दिनांक* - 30/10/2025 (14 वर्षाआतील मुले व मुली)
*स्थळ*- *श्री. स. तू. कदम विद्यालय, पालघर*
रिपोर्टिंग वेळ - सकाळी 08.00 वाजता
स्पर्धा प्रमुख - श्री. गिरीष इरनाक, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, पालघर
श्री. प्रितीश पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक, पालघर
खेळाडूंनी सोबत येताना ऑनलाइन ओळखपत्र ( Player ID) घेऊन येणे. तसेच क्रीडा आणि युवक सेवा संचलानालयच्या आदेशानुसार क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे खालील कागदपत्रे अनिवार्य करण्यात आलेली आहेत.
1. खेळाडूचे वय 5 वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेला जन्म दाखला
2. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधील नोंदीची सत्यप्रत
3. आधारकार्ड. सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत.
4. उशिरा येणाऱ्या संघांना Walkover जाईल.
आदेशानुसार
जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर
No comments:
Post a Comment