Monday, October 6, 2025

अंधेरी तालुकास्तरीय खो खो स्पर्धा

*अंधेरी तालुकास्तरीय खो- खो स्पर्धा* दिनांक ९-११ ऑक्टोबर २०२५ दरम्यान महात्मा गांधी विद्यामंदिर, बांद्रा पूर्व, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. 

महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. 
१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट) 
२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र. 
३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स 
४) खेळाडूचा इयत्त्ती पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नंबर)
५) खेळाडचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील)

No comments:

Post a Comment