*विभाग स्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२५-२६*
सर्व मा. जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांना विनंती करण्यात येते विभागीय स्पर्धेमध्ये तांत्रिक अडचणींमुळे थोडे बदल करण्यात आलेले आहेत तरी त्वरित सर्व शाळा/महाविद्यालयांना कळविण्यात यावे
🛑🛑 *बदल झालेले सविस्तर वेळापत्रक*
दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार)
📌 *14 वर्षाखालील मुले मुली*
*मुले व मुली संघांची उपस्थिती ही सकाळी ०८:०० वाजता राहील*
📌 *निवड चाचणी खेळाडूंची उपस्थिती ही दुपारी १२:३० वाजता राहील*
🛑🛑 *तसेच ०८ ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या 19 वर्षाखालील मुले व मुली यांचे सामने व संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धा वेळापत्रक एकत्र येत असल्यामुळे सदरील सामने तात्काळ रद्द करण्यात येत आहेत
पुढील तारीख व वेळ सर्वांना कळविण्यात येईल* 🛑
No comments:
Post a Comment