अतिशय महत्त्वाचे
१७ व १९ वर्षांखालील मुलं व मुली यांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दिनांक २३ व २४ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सहभाग प्रवेशिका दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होणार असल्यामुळे, त्यापूर्वी जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक आहे.
म्हणून सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती आहे की आपल्या संघांना त्वरित सूचना करून स्पर्धेबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
स्थळ: लवकरच जाहीर करण्यात येईल.
No comments:
Post a Comment