*मुंबई विभागस्तरीय शालेय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धा २०२५–२६*
*दिनांक* – २५–२६ ऑक्टोबर २०२५
*उपस्थिती* -
२५ ऑक्टोबर २०२५ (मुली)
वेळ – सकाळी ८:०० वाजता – *१४ वर्षा आतील मुली*
दुपारी १२:०० वाजता – *१७ व १९ वर्षा आतील मुली*
*उपस्थिती* -
२६ ऑक्टोबर २०२५ (मुले)
*वेळ* – सकाळी ८:३० वाजता – *१४ वर्षा आतील मुले*
दुपारी १२:०० वाजता – *१७ व १९ वर्षा आतील मुले*
*ठिकाण* - तालुका क्रीडा संकुल, ऑफिसर्स क्लबच्या बाजूला, बारा बंगला, कोपरी ठाणे (पूर्व)
*आवश्यक कागदपत्रे* –
१. खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना शासकीय विभागाने वितरित केलेल्या जन्म दाखल्याची प्रत
२. खेळाडूने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टर मधी सत्यप्रत नोंदीची सत्य प्रत.
३. आधारकार्ड प्रत.
४. १४ वर्षाखालील खेळाडूंना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
*सदर कागदपत्रे सर्व स्तरावरील स्पर्धेसाठी आवश्यक करण्यात आलेली आहेत. त्यामुळे वरील कागदपत्रे नसणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार नाही याची कृपया सर्वांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी.*
No comments:
Post a Comment