शालेय जिल्हास्तर डॉजबॉल क्रीडा स्पर्धा २०५/२६
नवीन वेळापत्रक
स्पर्धा दिनांक १७ ऑक्टोबर २५.
*१९ वर्षातील मुले व मुली.
उपस्थिती सकाळी ७.३० वा .
१७ वर्षाआतील मुले व मुली
उपस्थिती सकाळी १० वा .
महत्त्वाची सुचना:- सोबत येत असताना खालील कागदपत्रे आणणे अनिवार्य आहे त्याशिवाय खेळाडू विद्यार्थ्यास स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही.
१) संघाची यादी ( प्लेयर लिस्ट)
२) खेळाडूचे स्पर्धेचे ओळखपत्र.
३) खेळाडूचे आधार कार्ड झेरॉक्स
४) खेळाडूचा इयत्त्ती पहिली मधील निर्गम उतारा ( स्टॅंडर्ड फर्स्ट जनरल रजिस्ट्रेशन नंबर)
५) खेळाडचा जन्म दाखला झेराॅक्स ( जन्मापासून पाच वर्षां आतील)
** संघाबरोबर संबंधित शाळांचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि प्रशिक्षक येत असेल तर प्रशिक्षकास शाळेच्या मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्या संमती पत्रा शिवाय स्पर्धेला प्रवेश दिला जाणार नाही.
खेळाडू शिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
सर्व खेळाडूंनी सर्व सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
Dodgeball District Venue -
VENUE -: OXFORD PUBLIC SCHOOL,
SECTOR NUMBER 5, CHARKOP, KANDIVALI (WEST) MUMBAI 400067
IN charge - Jagdish Anchan sir 9892092939.
No comments:
Post a Comment