जिल्हास्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धा २०२५-२६
आयोजक: जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर
📍 स्थळ: राजहंस विद्यालय, मुंशी नगर, भावन्स कॉलेजजवळ, अंधेरी (प.), मुंबई उपनगर
🗓️ स्पर्धेचे वेळापत्रक:
🔹 अंडर 14 (मुले व मुली)
दिनांक: 08/10/2025
🕗 रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08.00 वा.
🔹 अंडर 19 (मुले व मुली)
दिनांक: 09/10/2025
🕗 रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08.00 वा.
🔹 अंडर 17 (मुले व मुली)
दिनांक: 10/10/2025
🕗 रिपोर्टिंग वेळ: सकाळी 08.00 वा.
📞 संपर्क:
त्रिभुवन सिंग – 9821399931
दुर्वांक म्हात्रे – 9892376517
⚠️ महत्वाच्या सूचना:
✔️ खेळाडूचा प्रवेश अर्ज व ओळखपत्र आणणे अनिवार्य
✔️ शाळेच्या नोंदवहीची (१ली इयत्तेची) प्रत अनिवार्य
✔️ जन्मदाखला (१–५ वर्षांच्या कालावधीतला) अनिवार्य – अन्यथा खेळण्यास परवानगी नाही
✅ Batting Helmet – प्रत्येक फलंदाजासाठी अनिवार्य
✅ Proper Kit – ग्लोव्हज, बॅट, कॅप, शूज इ. संपूर्ण किट आवश्यक
✅ Equipment & Balls – Must be as per official norms.
✅ Team Uniform – सर्व खेळाडूंनी एकसारखे जर्सी/कॅप वापरावेत
No comments:
Post a Comment