सुवर्ण संधी वैभवशाली प्रवासासाठी
ऑलंपिक खेळाडु निवड चाचणी
दिनांक 13-01-2017 ला कांदिवली स्पोर्ट ग्राउंड येथे 2020-2024 करीता होणाऱ्याऑलंपिक खेळातील 100 200 मीटर 400 मीटर ट्रॅक धावण्याचा स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे
सदर चाचणी 29 राज्यामधील 103 जिल्हयामधे आयोजीत करण्यात आली आहे ज्यामधे जिल्हा स्तर झोन स्तर व राष्ट्रीय स्तर असे तीन टप्पे आहेत या चाचणीचे मुबई चे समन्वयक श्री हरीश आचार्य हे आहेत
ज्यामधे मुबई व मुबई उपनगर, रायगड, ठाणे,पालघर ,पुणे येथील
11 ते14 वयोगटातील मुले ज्यांची जन्मतारीख
1-1-2003 ते 31-12-2005
व
15 ते17 वयोगटातील मुले ज्यांची जन्मतारीख
1-1-2000 ते 31-12-2002 आहे अशी सर्व मुले भाग घेउ शकतात, सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना Gail Indian चे प्रमाण पत्र मिळणार आहे , तसेच देशभरातून अंतिम 10 खेळाडू निवडले जाणार आहेर त्यांना अंतर राष्ट्रीय प्रशिक्षण व अनुषंगाने येणाऱ्या खर्चाची पूर्ण मदत 2020 व 2024 च्या ऑलम्पिक पर्यन्त मोफत मिळणार आहे तरी जे स्पर्धक सहभागी होऊ इच्छीतात त्यांनी आपल्या शाळेमार्फत अर्ज करावेत किंवा www.nycsindia.com यावर ऑनलाईन नोंदणी करावी तसेच
खालील ठिकाणी संपर्क करावा
मुंबई शहर : सौ.संहिता गायकवाड
9930359496
मुबंई उपनगर : श्री.सुधाकर कदम 70217146498
ठाणे,डोंबिवली,कल्याण ,कर्जत: श्री.विनायक शेटे 9867441188
No comments:
Post a Comment