Thursday, July 20, 2017

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा २०१७-१८ 

सूचना:- 

 १) सर्व संघांनी नियोजित वेळेच्या ३० मिनिटापूर्वी मैदानावर हजर राहणे आवश्यक आहे.

२) सर्व संघांनी आपल्या खेळाडूंचे ओळखपत्र व संघांची यादी येताना घेऊन यावे.

३) सर्व संघांसोबत त्यांचे प्रशिक्षक ओळखपत्रासह  हजर असणे आवश्यक आहे.

४) सर्व संघांनी त्यांच्या खेळाचे साहित्य बरोबर घेऊन यावे.

No comments:

Post a Comment