उपरोक्त विषयान्वये शिवछत्रपती क्रीडापिठातर्गत विविध क्रीडा प्रबोधिनिमध्ये
सन २०१७-१८ या वर्षाकरिता खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेशप्रक्रीयेचा सविस्तर कार्यक्रम
खालील प्रमाणे आहे. व
खालील नमूद केलेल्या खेळामधील जे खेळाडू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत व
राज्यस्तर सहभाग झालेले १९ वर्षाआतील खेळाडू चाचणीस पात्र असतील सदर सहभागी
होणाऱ्या खेळाडूंची फक्त निवास व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे पालक व
मार्गदर्शक यांची निवास व्यवस्था करण्यात येणार नाही
तसेच खेळाडूंना प्रवास व भोजन खर्च स्वत: करावयाचा आहे याची नोंद घ्यावी.
अ.क्र.
|
विभाग
|
खेल प्रकार
|
सरळ प्रवेश राबविण्याचा अंतिम दिंनाक व वेळ
|
चाचणीचे ठिकाण
|
१
|
मुंबई
|
अॅथलेटीक्स,जलतरण , जीमन्यास्टिक,हॉकी,फुटबॉल ह्यांडबॉल, आर्चरी, ज्युदो,
बॉक्सिंग,कुस्ती, बॅडमिंटन,टेबल टेनिस, वेटलिफ्टींग,शुटींग
|
१७ ते १८ जुलै २०१७
सकाळी ८.०० वाजता
|
जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई
|
No comments:
Post a Comment