Thursday, June 29, 2017


शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन नियोजनाबाबत व ऑनलाइन प्रक्रियेबाबत.

     दि.२८/०६/२०१७ रोजी ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय येथे झालेल्या सभेस ज्यांना उपस्थित राहता आले नाही त्यांनी जमुनाबाई नरसी स्कुल  ३० जुन २०१७ रोजी सकाळी ११.०० वा. किवा चेंबूर हायस्कूल येथे ०५ जुलै २०१७ रोजी सकाळी ११.०० वा.बैठकीस उपस्थित राहून याबाबतची माहिती प्राप्त करून घ्यावी.

    ऑनलाइन प्रवेशिकेबाबतची माहिती संबंधित सर्व शाळा संस्थानी घेणे अनिवार्य आहे.याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment