Thursday, June 22, 2017

online प्रवेश प्रक्रिया

११ वी online प्रवेश  प्रक्रिया करिता ज्यांनी दिनक 21 जून, २०१७ पर्यंत  अर्ज  केले  आहेत  त्यांनी दिनाक 22 जून, २०१७ रोजी किवा त्या नंतर कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत क्रीडा कोट्या करिता  प्रमाणपत्र या कार्यालाशी संम्पर्क साधून प्राप्त करून घ्यावे

No comments:

Post a Comment