Friday, June 16, 2017

सन २०१७-१८ शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन शुल्क भरण्याबाबत

     महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद,मुंबई उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी भारतीय शालेय खेळ महासंघ पुरस्कृत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.सन २०१७-१८ या वर्षातील जिल्हा,विभाग व राज्य स्पर्धा आयोजन व नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यासाठी दि. १५/०६/२०१७ पत्रांन्वये कळविण्यात आलले आहे.    
      सन २०१७-१८ या शैक्षणीक वर्षापासून आयोजित होणाऱ्या सर्व शालेय क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याचे बंधनकारक आहे.सदर बैठकीमध्ये ऑनलाईन कामकाजाची माहिती देण्यात येणार आहे.या माहितीमध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांची प्रवेशिका नोंदणी व ऑनलाईन प्रकिया हाताळणी मार्गदर्शक सूचना यांचा समावेश असणार आहे.

 सदर ऑनलाइन प्रक्रियेकरिता स्पर्धेचे शुल्क भरण्याबाबत खालील बँकेची माहिती देण्यात येत असून जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर खात्यात खालील नमूद असलेल्या बँक अकाउंट क्रमांकावर भरणा करणायत यावे     
                                                         

No comments:

Post a Comment