Thursday, June 15, 2017

शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८

शालेय क्रीडा स्पर्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया २०१७-१८

         सालाबादप्रमाणे  जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर तथा जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर यांच्या
संयुक्त विद्यमाने आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी ऑनलाईन
प्रवेश प्रक्रीया सुरु झालेली आहे. तरी आपणास विनंती आहे कि आपण www.mumbaidivsports.com या
संकेत स्थळावर आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी लवकरात लवकर लॉग इन करावे.
प्रथम लॉग इन करताना आपल्या शाळेचा यु डायस नंबर हा युजर आय डी व तोच यु डायस नंबर आपला
प्रथम पास वर्ड असेल. एकदा लॉग इन झाल्यावर आपण आपला पासवर्ड बदल करू शकतात.
प्राथमिक प्रवेशिका भरताना आपणास आपल्या शाळेतील खेळाडूंचे देखील लॉग इन करून घ्यावे लागणार
आहे. तालुकास्तरावरील सभेला येण्यापूर्वी आपणास लॉग इन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन प्रक्रियेकरिता  अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक

श्री. प्रविण बनवलीकर  - ९८६७५६१६२३
श्री. निलेश खानापूरकर - ९८२०१८४८४८

No comments:

Post a Comment