Wednesday, September 6, 2017

सुधारित तारीख - कुर्ला तालुका स्तर शालेय हॉलीबॉल स्पर्धा २०१७-१८

सुधारित तारीख - कुर्ला तालुका स्तर शालेय हॉलीबॉल स्पर्धा २०१७-१८

अ.क्र.
दिनांक
वयोगट
ठिकाण
उपस्थिती वेळ
1.
दि.26 सप्टेंबर 2017
14 वर्षे मुले

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
   चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.27 सप्टेंबर 2017
14 वर्षे मुली

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.28 सप्टेंबर 2017
17 वर्षे मुले

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.29 सप्टेंबर 2017
17 वर्षे मुली

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.१० सप्टेंबर 2017
19 वर्षे मुले

  व्ही.जी.वझे,मिठागर रोड,मुलुंड (पु)

सकाळी 8.30 वाजता
6

दि.१० सप्टेंबर 2017
19वर्षे मुली

 व्ही.जी.वझे,मिठागर रोड,मुलुंड (पु)

सकाळी 8.30 वाजता

सर्व सहभागी खेळाडूंनी/संघांनी स्पर्धेला येताना ऑनलाइन भरलेली खेळाडूंची लिस्ट, बनविलेल्या आय.डी.ची प्रिंट येताना घेऊन यावे.
संपर्क क्र.८४२२९१०१३७ 


No comments:

Post a Comment