Wednesday, January 4, 2023

विभाग खो खो स्पर्धा कार्यक्रम व पात्र संघ यादी

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय खोखो स्पर्धा -2022 निकाल -:
17वर्षाखालील मुले -विजयी संघ - महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे 17वर्षाखालील मुली -:विजयी संघ -:सह्याद्री विद्यामंदिर, भांडुप 19वर्षाखालील मुले -विजयी संघ -:गोखले क. महाविद्यालय, बोरिवली 19वर्षाखालील मुली -:विजयी संघ -:गोखले क. महाविद्यालय, बोरिवली
14 वर्षाखालील मुले - नंदादीप विद्यालय गोरेगाव
14 वर्षाखालील मुली - महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे 
या सर्व संघांनी विभागीय क्रीडा स्पर्धेकरीता पुढीलप्रमाणे उपस्थित राहणे
विभागीय खो-खो स्पर्धा 2022-23
19 वर्षे मुले/मुली-16 जानेवारी 
17 वर्षे मुले /मुली-17 जानेवारी
14 वर्षे मुले/मुली - 18 जानेवारी
स्पर्धा ठिकाण - के. डी. High school, chinchani Tal. डहाणू
उपस्थिती -सकाळी 8.00 वाजता
संपर्क क्रमांक - श्री वाघ - ९९६९०५१५०२ / ७७३८०५१५०२

No comments:

Post a Comment