Thursday, September 5, 2024
Basketball u 17 Postpone 2024-25
राज्यस्तरीय शालेय 17 वर्षाखालील मुले व मुली ही यवतमाळ येथे होणारी राज्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली असल्यामुळे मुंबई उपनगर तालुका आणि जिल्हा 17 वर्षखालील बास्केटबॉल स्पर्धा जी 9 ते 13 सप्टेंबर 24 या कालावधीत संपन्न होणार होती ती स्पर्धा आता 17 सप्टेंबर नंतर घेण्यात येणार आहे. तथापी सर्व शाळा महाविद्यालय यांना कळविण्यात येते की बास्केटबॉल सर्व गट स्पर्धा हया 17 सप्टेंबर नंतर लगेच आयोजित करण्यात येतील. याबाबत च्या सूचना वेळोवेळी ग्रुप आणि ब्लॉग वर देण्यात येतील याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment