Wednesday, October 2, 2024

KHO- KHO ANDHERI TALUKA COMPETITION 2024-25


*अंधेरी तालुकास्तरीय खो खो सामने कार्यक्रम* - *दि.०४/१०/२०२४* रोजी १४ वर्षे मुली , *दि.०५/१०/२०२४* रोजी १७ वर्षे मुली व १९ वर्षे मुली , *दि.०६/१०/२०२४* रोजी १७ वर्षे मुलगे व १९ वर्षे मुलगे असे सामने होतील. भाग्यपत्रिका सोबत दिल्या आहेत. सर्व सह्भागी शाळांनी आपली खेळाडू यादी व खेळाडू ओळखपत्रासह दिलेल्या वेळेपूर्वी ३० मिनिटे अगोदर उपस्थित रहावे. स्पर्धा स्थळ - *महात्मा गांधी विद्यामंदिर,सरकारी वसाहत,वांद्रे पूर्व,मुंबई - ४०००५१

Tuesday, October 1, 2024

KHO KHO BORIVALI

*बोरिवली तालुका खो खो स्पर्धा २०२४-२५* 


*बुधवार २ ऑक्टोबर  २०२४*
१९ वर्षाखालील मुले व मुली 
१७ वर्षाखालील मुली 
अंतिम सामने 
Reporting time :-  दुपारी १ वाजता 

*बुधवार २ ऑक्टोंबर २०२४*
१७ वर्षाखालील मुले

Reporting time : morning 8.00 am

स्पर्धा स्थळ : नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव ( पूर्व )
बोरिवली तालुका १४ वर्षाखालील खो खो स्पर्धा २०२४-२५


*शनिवार ५ ऑक्टोबर २०२४*
१४ वर्षाखालील मुले 

Reporting time :- सकाळी ८ वाजता 

*रविवार ६ ऑक्टोंबर २०२४*
१४ वर्षाखालील मुली 

Reporting time : सकाळी 8.00 वाजता 

स्पर्धा स्थळ : नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव ( पूर्व )

Basketball division competition 2024-25 Urgent

 Plz see the basketball division schedule and do needful 




मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024* गट : *14 वर्षाखालील मुले व मुली*

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024*
 
गट : *14 वर्षाखालील मुले व मुली*
*बुधवार* 
दिनांक : 
*2 ऑक्टोबर 2024*

 रिपोर्टिंग टाईम :
*सकाळी 11:00 am*

 मुंबई उपनगरच्या शालेय जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धा 
दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुढील  ठिकाणी - 
*मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, कलीना कॅम्पस, सांताक्रुज (पूर्व)*  होतील. 

 सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक यांचा सही व शिक्का असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे .

विभागस्तरीय रोलबॉल स्पर्धा २०२४- २५

 




Division Rollball competition 2024-25 Urgent

Plz see the letter of division rollball and do needful 


शालेय हॉकी side selection boys

 


yogasana district result







 

विभागीय योगासन स्पर्धा 2024

 विभागीय योगासन स्पर्धा 2024

स्पर्धा दि. 

7 ऑक्टोबर २०२4 सोमवार - मुली (सर्व वयोगट)


8 ऑक्टोबर 2024 मंगळवार मुले (सर्व वयोगट)


या दिवसांना बंन्ट्स संघाचे आरथि शशिकिरण शेट्टी कनिष्ठ महाविद्यालय, शशी मनमोहन शेट्टी हायर एज्युकेशन, एज्युकेशन कॉम्प्लेक्स बंटर भवन समोर, कुर्ला(पूर्व). मुंबई 400070.

येथे आयोजित करण्यात येत आहे. सर्व स्पर्धकांना सकाळी 8.30 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.

खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या जिल्ह्याला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व जिल्ह्यातील खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. 

खेळाडूचे ओळखपत्र हे प्रत्येक event नुसार वेगवेगळे असावे तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू rhythmic योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे music download करून pendrive तसेच स्वताच्या मोबाईल मध्ये आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही 


स्पर्धेविषयी महत्वाचे:

 ट्रेडिशनल /योगासन ग्रुप ही स्पर्धा खालील प्रमाणे होईल याची नोंद घ्यावी 

1. A ग्रुप दोन आसने (पंचांमार्फत निवड किंवा ड्रॉ पद्धतीने)

2. B ग्रुप दोन आसने (पंचांमार्फत निवड किंवा ड्रॉ पद्धतीने)

3. C ग्रुप एक आसन (खेळाडू निवड)

4. ऐच्छिक 1- (खेळाडू निवड)

5. ऐच्छिक 2- (खेळाडू निवड)6.  सूर्यनमस्कार ह्या 3 अनेकांपर्यंत होतील 

पोज 1- नमस्कार 

पोज 2- जास्तीत जास्त पाठी मागे वाकणे (पाठीची लवचिकता)

पोज 3- जास्तीत जास्त पुढे वाकणे (पादहस्तासना)


या पद्धतीने होतील 

धन्यवाद

Divison Squash on 7th Oct 2024*

*Divison Squash on 7th Oct 2024
* 
Venue :
Eklavya Somaiya  Academy & College Vidyavihar  east Mumbai 4000077.

Reporting time :9:00 am

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कांदिवली आयोजित शालेय जिल्हास्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५

*Reminder*
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर कांदिवली आयोजित शालेय जिल्हास्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा २०२४-२५
वयोगट१४, १७ , १९ वर्षं मुले / मुली.              
 स्पर्धा कालावधी:- ४आक्टोबर २४
स्थळ : ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल, चारकोप ,कांदिवली पश्चिम,मुंबई ६७.
उपस्थिती वेळ:- सकाळी ७.३०
संपर्क:- जगदीश अंचन 
9892092939

 *Note - 1.सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक / प्राचार्य यांचा सही व शिक्का असने अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे / महाविद्यालयाचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे व खेळाडूंचे सात पोजिशन मागे व पुढे प्रींट किंवा लिखित स्वरूपात असावेत .

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता क्वालिफाय (पात्र) झालेले संघ (तालुका निहाय) पुढील प्रमाणे*14 वर्षाखालील मुले व मुली

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता क्वालिफाय (पात्र) झालेले संघ (तालुका निहाय) पुढील प्रमाणे*

14 वर्षाखालील मुले व मुली


*अंधेरी तालुका*
*मुले :* 
*विजयी संघ -*
आर.सी.मारुती हायस्कूल
*उपविजयी संघ -*
आर.जे.एम.डी. एस.  हायस्कूल

*मुली :*
*विजयी संघ -*
माधवराव भागवत हायस्कूल (इंग्रजी माध्यम) पार्ले 
*उपविजय संघ -*
महात्मा गांधी विद्यामंदिर वांद्रे

*बोरिवली तालुका*
*मुले :* 
*विजयी संघ -* शेठ गोपाळजी हेमराज
*उपविजयी संघ -* एस टी एम मिशन 

*मुली :* 
*विजयी संघ -* नंदादीप विद्यालय 
*उपविजय संघ -* विध्याभूषण 


*कुर्ला तालुका*
*मुले :*  
*विजयी संघ -* विनोबा भावेनगर, हिंदी मनपा शाळा कुर्ला 

*उपविजयी संघ -* स्वामी विवेकानंद हाय, अँड ज्यु, कॉलेज,चेंबूर

*मुली :*
*विजयी संघ -* डॉ. आंबेडकर, विद्यालय,विक्रोळी 

*उपविजय संघ -* चुनाभट्टी एम पी एस प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल  सापण

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024*

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024*
 
गट : *14 वर्षाखालील मुले व मुली*
*बुधवार* 
दिनांक : 
*2 ऑक्टोबर 2024*

 रिपोर्टिंग टाईम :
*सकाळी 11:00 am*

 मुंबई उपनगरच्या शालेय जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धा 
दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुढील  ठिकाणी - 
*मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, कलीना कॅम्पस, सांताक्रुज (पूर्व)*  होतील. 

 सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक यांचा सही व शिक्का असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे .