*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेकरिता क्वालिफाय (पात्र) झालेले संघ (तालुका निहाय) पुढील प्रमाणे*
14 वर्षाखालील मुले व मुली
*अंधेरी तालुका*
*मुले :*
*विजयी संघ -*
आर.सी.मारुती हायस्कूल
*उपविजयी संघ -*
आर.जे.एम.डी. एस. हायस्कूल
*मुली :*
*विजयी संघ -*
माधवराव भागवत हायस्कूल (इंग्रजी माध्यम) पार्ले
*उपविजय संघ -*
महात्मा गांधी विद्यामंदिर वांद्रे
*बोरिवली तालुका*
*मुले :*
*विजयी संघ -* शेठ गोपाळजी हेमराज
*उपविजयी संघ -* एस टी एम मिशन
*मुली :*
*विजयी संघ -* नंदादीप विद्यालय
*उपविजय संघ -* विध्याभूषण
*कुर्ला तालुका*
*मुले :*
*विजयी संघ -* विनोबा भावेनगर, हिंदी मनपा शाळा कुर्ला
*उपविजयी संघ -* स्वामी विवेकानंद हाय, अँड ज्यु, कॉलेज,चेंबूर
*मुली :*
*विजयी संघ -* डॉ. आंबेडकर, विद्यालय,विक्रोळी
*उपविजय संघ -* चुनाभट्टी एम पी एस प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल सापण
No comments:
Post a Comment