Wednesday, October 2, 2024

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024* गट : *17 वर्षाखालील मुले व मुली*

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024*
 
गट : *17 वर्षाखालील मुले व मुली*
*गुरुवार * 
दिनांक : 
*3 ऑक्टोबर 2024*

 रिपोर्टिंग टाईम :
*सकाळी 8 :00 am*

 मुंबई उपनगरच्या शालेय जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धा 
दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8  वाजता पुढील  ठिकाणी - 
*वर्षा नगर एम पी एस, बी एम सी स्कूल विक्रोली पश्चिम*  होतील. 

 सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक यांचा सही व शिक्का असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे .

No comments:

Post a Comment