मुंबई शालेय विभागीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे वेळापत्रक.
आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक्स - मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२४
मुली - उपस्थिती १४ वर्षे मुली सकाळी ८.०० वाजता , १७ व १९ वर्षे मुली सकाळी ११.०० वाजता.
मुले - उपस्थिती १४ वर्षे मुले दुपारी २.०० वाजता. १७ व १९ वर्षे मुले सायंकाळी ५.०० वाजता
अक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक्स - बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२४. उपस्थिती:- सकाळी ९.०० वाजता.
स्थळ:- तालुका क्रीडा संकुल, बारा बंगला, कोपरी, ठाणे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे.
संपर्क:- श्रीमती मधुरा सिंहासने - 86527 13456
श्री महेन्द्र बाभुळकर - 9324360411
No comments:
Post a Comment