Tuesday, October 1, 2024

विभागीय योगासन स्पर्धा 2024

 विभागीय योगासन स्पर्धा 2024

स्पर्धा दि. 

7 ऑक्टोबर २०२4 सोमवार - मुली (सर्व वयोगट)


8 ऑक्टोबर 2024 मंगळवार मुले (सर्व वयोगट)


या दिवसांना बंन्ट्स संघाचे आरथि शशिकिरण शेट्टी कनिष्ठ महाविद्यालय, शशी मनमोहन शेट्टी हायर एज्युकेशन, एज्युकेशन कॉम्प्लेक्स बंटर भवन समोर, कुर्ला(पूर्व). मुंबई 400070.

येथे आयोजित करण्यात येत आहे. सर्व स्पर्धकांना सकाळी 8.30 वा. स्पर्धेसाठी उपस्थिती राहावे.

खेळाडूंची माहिती अपलोड न केलेल्या जिल्ह्याला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व जिल्ह्यातील खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. 

खेळाडूचे ओळखपत्र हे प्रत्येक event नुसार वेगवेगळे असावे तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. तसेच जे खेळाडू rhythmic योगा या प्रकारात सहभाग घेणार असतिल त्यानी त्यांचे music download करून pendrive तसेच स्वताच्या मोबाईल मध्ये आणावे. YouTube/online music स्पर्धे करिता play केले जाणार नाही 


स्पर्धेविषयी महत्वाचे:

 ट्रेडिशनल /योगासन ग्रुप ही स्पर्धा खालील प्रमाणे होईल याची नोंद घ्यावी 

1. A ग्रुप दोन आसने (पंचांमार्फत निवड किंवा ड्रॉ पद्धतीने)

2. B ग्रुप दोन आसने (पंचांमार्फत निवड किंवा ड्रॉ पद्धतीने)

3. C ग्रुप एक आसन (खेळाडू निवड)

4. ऐच्छिक 1- (खेळाडू निवड)

5. ऐच्छिक 2- (खेळाडू निवड)6.  सूर्यनमस्कार ह्या 3 अनेकांपर्यंत होतील 

पोज 1- नमस्कार 

पोज 2- जास्तीत जास्त पाठी मागे वाकणे (पाठीची लवचिकता)

पोज 3- जास्तीत जास्त पुढे वाकणे (पादहस्तासना)


या पद्धतीने होतील 

धन्यवाद

No comments:

Post a Comment