मा.सर्व विभाग उपसंचालक साहेबांना , विनंती आहे की राज्यस्तर बुद्धिबळ स्पर्धेचा कार्यक्रम हा पूर्वी 19 ते 22 नोव्हेंबर होता, शालेय राष्ट्रीय स्पर्धेचा कार्यक्रम तसेच संघटना आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा या एकत्र आल्यामुळे स्पर्धेचा कार्यक्रम prepond करण्यात येत आहे. राज्यस्तर बुद्धिबळ तारखा 23 ते 25 ऑक्टोंबर यादरम्यान ठेवण्यात येणार आहे. तरी आपल्या विभागातील बुद्धिबळाच्या विभागीय स्पर्धा संपन्न कराव्या ही विनंती. सविस्तर स्पर्धा कार्यक्रम लवकरच पाठवण्यात येईल🙏🙏🙏
No comments:
Post a Comment