Tuesday, October 1, 2024

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024* गट : *14 वर्षाखालील मुले व मुली*

*मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024*
 
गट : *14 वर्षाखालील मुले व मुली*
*बुधवार* 
दिनांक : 
*2 ऑक्टोबर 2024*

 रिपोर्टिंग टाईम :
*सकाळी 11:00 am*

 मुंबई उपनगरच्या शालेय जिल्हास्तरीय  कबड्डी स्पर्धा 
दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पुढील  ठिकाणी - 
*मुंबई विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विद्यानगरी, कलीना कॅम्पस, सांताक्रुज (पूर्व)*  होतील. 

 सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक यांचा सही व शिक्का असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे .

No comments:

Post a Comment