*मुंबई उपनगर अंधेरी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2024*
गट : *19 वर्षाखालील मुले व मुली*
*रविवार*
दिनांक :
*6 ऑक्टोबर 2024*
रिपोर्टिंग टाईम :
*सकाळी 8 :00 am - ( 1 ते 8 संघ )*
*सकाळी 11:00 am - ( 9 ते 16 संघ )*
*दुपारी 2 :00 pm ( सर्व मुली)*
ठिकाण -
*महात्मा गांधी विद्यामंदिर ,शिरसेकर मार्ग, वांद्रे पूर्व* होतील.
सोबत येताना खेळाडूंनी PLAYER ID प्रत , शाळेची online प्रवेशिका प्रत मुख्याध्यापक यांचा सही व शिक्का असणे अनिवार्य आहे आणि आधार कार्ड झेरॉक्स व शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे .
No comments:
Post a Comment