*स्पर्धेची तारीख व उपस्थिती*:
बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४, सकाळी ८:०० वा. रिपोर्टिंग
( १४, १७ आणि १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड )
गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४, सकाळी ८:०० वा. रिपोर्टिंग
( १४, १७ आणि १९ वर्षाआतील मुले व मुली - रिकर्व्ह राऊंड )
आणि
शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२४, सकाळी ८:०० वा. रिपोर्टिंग
( १४, १७ आणि १९ वर्षाआतील मुले व मुली - कंपाऊंड राऊंड )
*स्थळ* -प्रबोधन क्रीडा संकुल, सिध्दार्थ नगर, गोरेगाव पश्चिम,
*वयोगट :*
१) १४ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.
२) १७ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.
३) १९ वर्षाआतील मुले व मुली - इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड, कंपाऊंड राऊंड.
*सूचना :*
*१) स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे.*
*२) तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.*
*३) स्पर्धेबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर* *तसेच*
*www.dsomumbaisub.blogspot.com* *या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.*
*संपर्क क्रमांक*-
मानसी गावडे - ७०२०३०४२६८
वैभव सागवेकर - ९२२०७७९९०८
मिलिंद पांचाळ - ९९६९५०७५२६
अजिंक्य अडकर - ९८६९६४५६२८
No comments:
Post a Comment