*सर्वांना सूचना*
मुंबई विभागातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालये यांना विनंती की, *मुंबई विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा 2024-25* आयोजन
दिनांक
*13 ऑक्टोबर 2024- U-14/17/19 मुली*
*14 ऑक्टोबर 2024-U-14/17/19 मुले*
सविस्तर कार्यक्रम पत्र लवकरच पाठविण्यात येईल.
nyc post on this blog djpunjab com 2024
ReplyDelete