PFA AND DO NEEDFUL ACCORDINGLY
Monday, August 12, 2024
DISTRICT SPORTS AWARDS 2023-24 NOTICE
तालुकास्तर शालेय खो - खो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
तालुकास्तर शालेय खो - खो स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
तालुकास्तर शालेय खो - खो या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. खो - खो या खेळासाठीचे तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०९/०८/२०२४ सकाळी १०.०० ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२-६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
जिल्हास्तर शालेय ज्युदो आणि मल्लखांब स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय ज्युदो आणि मल्लखांब स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय ज्युदो आणि मल्लखांब या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. ज्युदो आणि मल्लखांब या खेळासाठीचे जिल्हास्तर शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक १२/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २८/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला / वैयक्तिक खेळाडुला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ज्युदो खेळाच्या खेळाडुचे वजन करुनच माहिती भरावी.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
Friday, August 9, 2024
अनुदानित आणि विना अनुदानित खेळ प्राथमिक प्रवेशिका २०२४-२५
अनुदानित आणि
विना अनुदानित खेळ प्राथमिक प्रवेशिका २०२४-२५
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांचेमार्फत सन २०२४-२५ हया वर्षाकरिता
अनुदानित खेळ (वैयक्तिक आणि सांघिक) आणि
विना अनुदानित खेळ (वैयक्तिक आणि सांघिक) अशा दोन प्रकारच्या प्राथमिक प्रवेशिका
सुरु करण्यात आलेल्या आहेत. या वर्षी एकुण ९३ खेळ समाविष्ठ आहेत. सन २०२२-२३
पर्य़ंत शालेय क्रीडा स्पर्धा ही अनुदानित ४९ खेळांचीच होत होती. मागील वर्षीपासुन
शासनाने नविन ४४ खेळांचा समावेश शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये केलेला आहे. या नविन
खेळांना शासनाकडुन कोणतेही आर्थिक सहाय्य केले जात नाही यास्तव त्यांना विना
अनुदानित खेळ असे नाव शासनाने दिलेले आहे. या ४४ खेळांपैकी ज्या ज्या खेळांच्या
संघटनांनी त्यांच्या खेळांबाबत माहिती आणि या वर्षीची जिल्हास्तर स्पर्धा घेण्याची
तयारी दर्शविलेली आहे अशा खेळांची प्राथमिक प्रवेशिका “विना अनुदानित खेळ” या
प्रकारात सुरु करण्यात आलेली आहे. मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शाळा / कनिष्ठ
महाविदयालयांनी ज्यांना या नविन खेळांमध्ये सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी त्या “विना
अनुदानित खेळ” प्राथमिक प्रवेशिका मध्ये जाऊन त्याची फी भरुन विहीत मुदतीतच त्या
खेळामधील आपला प्रवेश निश्चित करावा. अनुदानित आणि विना अनुदानित प्राथमिक
प्रवेशिका ओपन करुन त्यामधील खेळ पाहुनच आपला प्रवेश निश्चित करावा.
Thursday, August 8, 2024
तालुकास्तर शालेय बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
तालुकास्तर शालेय बास्केटबॉल या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु
करण्यात आलेली आहे. बास्केटबॉल या खेळासाठीचे तालुका शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक
०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये
माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु
माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड
न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच
स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर
शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना
हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच
क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे
यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क
साधावा.
जिल्हास्तर शालेय कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस, अर्चरी, मॉडर्न पेंटेथलॉन स्पर्धा २०२४-२५ Player List Upload
जिल्हास्तर कराटे, थ्रोबॉल, सॉफ्ट टेनिस, अर्चरी, मॉडर्न पेंटेथलॉन या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ०५.३० ते २३/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
जिल्हास्तर शालेय जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो स्पर्धा २०२४-२५ - Player List upload
जिल्हास्तर शालेय जलतरण, डायव्हिंग, वॉटरपोलो स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ०५.३० ते २६/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
जिल्हास्तर शालेय सिकाई मार्शल आर्ट ,वेटलिफ्टिंग, स्क्वॅश, रायफल शूटिंग, किक बॉक्सिंग, शूटिंगबॉल,रिदमिक जिम्नॅस्टिक्स,आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स, २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय सिकाई मार्शल आर्ट ,वेटलिफ्टिंग, स्क्वॅश, रायफल शूटिंग, किक बॉक्सिंग, शूटिंगबॉल,रिदमिक जिम्नॅस्टिक्स,आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स, २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय
सिकाई मार्शल आर्ट ,वेटलिफ्टिंग, स्क्वॅश,
रायफल
शूटिंग, किक बॉक्सिंग, शूटिंगबॉल,रिदमिक
जिम्नॅस्टिक्स,आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, ऍक्रोबॅटीक्स
जिम्नॅस्टिक्स, या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन
दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २३/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा /
महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत
मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही
परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या
शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे
नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी
घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य
यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया
ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर
वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ
७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण
असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
जिल्हास्तर लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि बॉल बॅडमिंनिटन) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि
बॉल बॅडमिंनिटन) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत
महत्त्वाचे
जिल्हास्तर लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट बॉल,योगासन आणि बॉल बॅडमिंनिटन या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. लॉन टेनिस,शालेय हॉकी,बेसबॉल,सॉफ्ट
बॉल,योगासन आणि बॉल बॅडमिंनिटन या
खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते
२२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु
शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी.
खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती
आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला
खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी
खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर
शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे.
याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम
संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन
करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या
०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
जिल्हास्तर शालेय क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धा २०२४-२५ अत्यंत महत्त्वाचे
जिल्हास्तर शालेय क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) या स्पर्धेसाठी खेळाडु माहिती (player id upload) भरण्यासाठी प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. क्रिकेट, कॅरम आणि तलवारबाजी (फेन्सिंग) या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक ०८/०८/२०२४ सकाळी ११.१५ ते २२/०८/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील. ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा. तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.Monday, August 5, 2024
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कुस्ती आणि तायक्वांडो यातील प्रमाणपत्र २०२३-२४ बाबत.
अ.क्र. खेळाडूचे नाव खेळ स्पर्धा प्राविण्य
१. स्वरा संतोष नितोरे कुस्ती राज्यस्तरीय सहभाग
२. स्वरा संतोष नितोरे तायक्वांडो राज्यस्तरीय प्राविण्यशालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ या खेळाडूंच्या वयोगटाबाबत.
Sunday, August 4, 2024
मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका भरण्याबाबत.
मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका आज दिनांक 3 ऑगस्ट 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू करण्यात आलेली आहे. सर्व क्रीडा शिक्षकांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या शाळेचे प्राथमिक प्रवेशिकेचे रजिस्ट्रेशन/नूतनीकरण क्रीडा शिक्षकांच्या सभेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून विहित मुदतीच्या आत म्हणजेच 16 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण करावे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अथवा अधिकारी कर्मचारी यांना विनंती करण्यात येऊ नये.
ऑनलाईन सिस्टीम संदर्भात काही अडचण असल्यास केवळ ७२०००९९१३९ आणि ७३०५९९२२८१ याच क्रमांकावर फोन करावा.
तसेच पेमेंट बाबत काही अडचण असल्यास एअर पे पेमेंट गेटवे यांच्या ०२२/६८८७०५०० या क्रमांकावरच संपर्क साधावा.
शालेय क्रीडा स्पर्धाबाबत या कार्यालयाकडुन दि. २४ जुन २०२४ आणि जिल्हयामधील प्रत्येक तालुक्यामधील आयोजित क्रीडा शिक्षकांच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या नुसारच कार्यवाही करुन प्राथमिक प्रवेशिका आणि त्याची फी भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,
Saturday, August 3, 2024
मुंबई उपनगर जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 करिता प्राथमिक प्रवेशिका बाबत.
Friday, July 19, 2024
𝕊𝕦𝕓𝕣𝕒𝕥𝕠 𝕗𝕠𝕠𝕥𝕓𝕒𝕝𝕝 𝕦 17 𝕓𝕠𝕪𝕖𝕤 𝔻 𝕘𝕣𝕠𝕦𝕡
Tuesday, July 16, 2024
Subrato Football -24-25 Under 17 Boys Draw Group A
Friday, July 12, 2024
BORIVALI TALUKA SPORTS TEACHER MEETING 2024 -25 सन २०२४ – २५ या वर्षासाठी बोरिवली तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर द्वारा आयोजित
सन २०२४ – २५ या
वर्षासाठी बोरिवली तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.
शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४ – २५ आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक 19/07/2024
रोजी सकाळी १०.३० वाजता बोरिवली तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदरहु
बैठक ही “ चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर लॉ कॉलेज; ऑर्लेम बावडी स्टॉप; मार्वे रोड; एच.डी.एफ.सी बँकेच्या विरुध्द बाजुस
, मालाड पश्चिम, मुंबई ४०००६४” येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठक सकाळी ११.०० ते १.०० या
वेळेत संपन्न होईल. या बैठकीसाठी सकाळी १०.३० वाजता क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दयावी. सदर बैठकीसाठी
कृपया वेळेवर उपस्थित राहावे. तसेच या गृपवर नसलेल्या इतर क्रीडा शिक्षकांनाही याबाबत माहिती दयावी.
तसेच अधिक महितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा www.dsomumbaisub.blogspot.com हा
ब्लॉग नियमित पाहावा.
KURLA TALUKA SPORTS TEACHER MEETING 2024-25 सन २०२४ – २५ या वर्षासाठी कुर्ला तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर आणि जिल्हा क्रीडा परिषद मुंबई उपनगर द्वारा आयोजित
सन २०२४ – २५ या
वर्षासाठी कुर्ला तालुक्यामधील क्रीडा शिक्षकांची बैठक.
शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४ – २५ आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक १८/०७/२०२४
रोजी सकाळी १०.३० वाजता कुर्ला तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदरहु बैठक
ही “ पवार पब्लिक स्कुल भांडुप, ए. पी. आय. कंपाऊंड; एल. बी. एस. मार्ग; एच. डी. आय. एल. ड्रिम मॉलच्या
पाठीमागे; भांडुप पश्चिम, मुंबई ४०००७८” येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठक सकाळी १०.३० ते
१२.३० या वेळेत संपन्न होईल. या बैठकीसाठी सकाळी १०.०० वाजता क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दयावी. सदर
हॉल १.०० वाजता रिकामा करुन दयायचा असल्याने कृपया बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. तसेच या गृपवर
नसलेल्या इतर क्रीडा शिक्षकांनाही याबाबत माहिती दयावी. तसेच अधिक महितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयाचा www.dsomumbaisub.blogspot.com हा ब्लॉग नियमित पाहावा.
Wednesday, July 10, 2024
subrato football 2024-25 Draw and Instruction
Instructions for Subrato Teams
Ground- Francis Daccis School, Borivali
1)Teams must carry a principal-signed copy of the team list and each player's Aadhaar card, which is mandatory.
2)Teams should report at least half an hour before their scheduled match time.
3)Teams are responsible for bringing their own match ball.Teams must be in proper kit, including numbered jerseys, and should carry their own team bibs.
4)Teams should bring their own first aid medical box.
The District Sports Office Mumbai Suburban reserves all rights, including changes in schedule.
Parents are not allowed to interfere in matches. If any referee or official from the District Sports Office Mumbai Suburban observes such interference, serious action will be taken against the respective school or college.
All coaches and players must maintain the decorum of the school premises and ground. Do not damage school property. The support of school teachers is crucial for the smooth management of the tournament. Your cooperation is vital for the successful conduct of the event.
Borivali Francis Daccis School, Incharge
Ground and Technical Incharge:
1.Clayton D'Souza sir-
9930117831
Tournament Observer
2.Rocky sir - 8369397339
Tournament Incharge
Rashmi Ambedkar - 9511788818
(For any problems or issues, please send a voice note to 9511788818. We will try our best to resolve them.)
Tuesday, July 9, 2024
Subrato Football 2024-25 scheduled change
Above scheduled matches will held at campus 2, Collector's colony, Hashu Advani Complex Ground, Chembur.