Thursday, August 10, 2017

कुर्ला तालुका स्तर शालेय हॉलीबॉल स्पर्धा २०१७-१८

कुर्ला तालुका स्तर शालेय हॉलीबॉल स्पर्धा २०१७-१८

अ.क्र.
दिनांक
वयोगट
ठिकाण
उपस्थिती वेळ
1.
दि.७ सप्टेंबर 2017
14 वर्षे मुली

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
   चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
२
दि.८ सप्टेंबर 2017
14 वर्षे मुले

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
३
दि.९ सप्टेंबर 2017
1७ वर्षे मुली

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
४
दि.११ सप्टेंबर 2017
1७ वर्षे मुले

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता

सर्व सहभागी खेळाडूंनी स्पर्धेला येताना ऑनलाइन भरलेली खेळाडूंची लिस्ट,
 बनविलेल्या आय.डी.ची प्रिंट येताना घेऊन यावे.

No comments:

Post a Comment