Monday, August 21, 2017

बदल झालेल्या नवीन तारिख कुर्ला तालुका स्तर शालेय हॉलीबॉल स्पर्धा २०१७-१८


बदल झालेल्या नवीन तारखा खालील प्रमाणे:- 


कुर्ला तालुका स्तर शालेय हॉलीबॉल स्पर्धा २०१७-१८

अ.क्र.
दिनांक
वयोगट
ठिकाण
उपस्थिती वेळ
1.
दि.२६ सप्टेंबर 2017
14 वर्षे मुले

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
   चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.२७ सप्टेंबर 2017
14 वर्षे मुली  

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.२८ सप्टेंबर 2017
1 वर्षे मुले

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता
दि.२९ सप्टेंबर 2017
1 वर्षे मुली

  मॉडन इंग्लिश स्कुल छेडा नगर
 चेंबूर

सकाळी 8.30 वाजता

सर्व सहभागी खेळाडूंनी/संघांनी स्पर्धेला येताना ऑनलाइन भरलेली खेळाडूंची लिस्ट, बनविलेल्या आय.डी.ची प्रिंट येताना घेऊन यावे.



No comments:

Post a Comment