Wednesday, August 9, 2017

           राज्य व केंद्र शासनाच्या पुरस्कारार्थीची माहिती
       
       शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (जीवन गौरव,उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक,संघटक/कार्यकर्ते,खेळाडू,जिजामाता,साहसी.एकलव्य (अपंग–दिव्यांग) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार,अर्जुन पुरस्कार,द्रोणाचार्य पुरस्कार,पद्म पुरस्कार ज्या मान्यता प्राप्त खेळांच्या खेळाडूंना  मिळाले आहेत त्यांनी आपले पूर्ण नाव,पत्ता कोणत्या खेळात व कोणत्या वर्षी मिळाला हि सर्व माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्या dsomumbaisub@gmail.com या संकेत स्थळावर त्वरित पाठवावीत व त्याची एक हार्ड कॉपी या कार्यालयात जमा करावी.हि विनंती.       

No comments:

Post a Comment