Thursday, August 10, 2017

प्रायमरी फॉर्म २०१७-१८

       

     ज्या शाळांना प्रायमरी फॉर्म भरताना error आले आहे त्यांनी शाळेचे नाव,संपर्क क्र.,पत्ता, ई-मेल, तालुका, जिल्हा, पिन नं. हि विचारलेली माहिती बरोबर करून घ्यावी. अन्यथा त्या शाळांना प्रायमरी फॉर्म भरता येणार नाही. 
     प्रायमरी फॉर्म भरताना error आल्यास dso ऑफिस मध्ये (९७३००४७९०७ प्राची ) संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment