Saturday, August 18, 2018

ADDITIONAL PRIMARY FORM OPEN

ज्या शाळांची शालेय गेम २०१८-१९ मध्ये सहभाग नोंदवीता आला नाही त्यांनी दि.२३ ऑगस्ट २०१८ पर्यंत दुपारी १२.०० वाजे पर्यंत शालेय हॉकी,नेहरू हॉकी,  बॅॅडमिंंटन  हे वगळून सहभाग नोंदवता येईल. व त्या खेळांची फी फक्त  NEFT द्वारे भरणा करण्यात यावा.

1 comment: