कबड्डी स्पर्धा १७ वर्षा खालील मुले व मुली या वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेचा कार्यक्रम लवकर आयोजित करण्यात आल्यामुळे कुर्ला तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा १७ वर्षा खालील मुले व मुली या वयोगटाच्या या स्पर्धा लवकर घेण्यात येत आहे त्या खालीलप्रमाणे:-.
- 07 सप्टेंबर 2018
BOYS UNDER- 17 REPORTING TIME 07:30 AM
GIRLS UNDER- 17 REPORTING TIME 13:00PM
- PLAYER NAME UPLOAD LAST DATE-04 SEPTEMBER2018
- स्पर्धेचे ठिकाण :-तरुण उत्कर्ष विद्यामंदिर गव्हाणपाडा मुलुंड पूर्व
- अधिक माहितीसाठी:-श्री.वीरेंद्र भुवड सर -9867789132, श्री.जगन्नाथ लकडे(तालुका क्रीडा अधिकारी )9423251160
- सर्व खेळाडूंनी येताना PLAYER UPLOAD LIST व DSO चे बनविले आय कार्ड सोबत आणावे .
No comments:
Post a Comment