नोंदणी शुल्क व प्रवेश फी २०१८-१९
विद्यार्थी संख्येनुसार प्राथमिक /माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी भरावयाचे शुल्क खालीलप्रमाणे आहे.
विद्यार्थी संख्या भरावयाचे संलग्नता शुल्क क्रीडा निधी
१ ते ५०० रु.१००/- रु. २५०/-
५०१ ते १००० रु.१५०/- रु.४५०/-
१००१ ते १५०० रु.२००/- रु.५५०/-
१५०१ ते २००० रु.२५०/- रु.६००/-
२००१ ते २५०० रु.३००/- रु.७५०/-
२५०० पेक्षा जास्त विद्यार्थी रु.३५०/- रु.१०००/-
No comments:
Post a Comment