जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा काही कारणास्तव एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे:-
BOYS UNDER-14
GIRLS UNDER-14
GIRLS UNDER-17
GIRLS UNDER-19
BOYS UNDER-19 फ्रीस्टाईल & ग्रीको
- ०७ सप्टेबर २०१८ रोजी सकाळी REPORTING TIME-7;30 वाजता
BOYS UNDER-14
GIRLS UNDER-14
GIRLS UNDER-17
GIRLS UNDER-19
- ०८ सप्टेबर २०१८ रोजी सकाळी REPORTING TIME-7;30 वाजता
BOYS UNDER-19 फ्रीस्टाईल & ग्रीको
- ०९ सप्टेबर २०१८ रोजी सकाळी REPORTING TIME-7;30 वाजता
- वरील दिवसातील काही स्पर्धा राहिल्यास या दिवशी घेण्यात येतील.
- सर्व वयोगटातील वजने सकाळी ०८ते १० या वेळात च घेण्यात येतील त्यानंतर येणाऱ्या खेळाडूंचा विचार करण्यात येणार नाही.
- स्पर्धेचे ठिकाण -गुंदवली बी.एम.सी.शाळा नटराज स्टुडीओ च्या पाठीमागे अंधेरी पु.
- अधिक माहितीसाठी-श्री.कदम सर- 9773506695, श्री जगन्नाथ लकडे (तालुका क्रीडा अधिकारी) 9423251160
- सर्व खेळाडूंनी येताना PLAYER UPLOAD LIST व DSO चे बनविले आय कार्ड सोबत आणावे .
No comments:
Post a Comment