Wednesday, November 30, 2022
Borivali Taluka level Football Schedule 2022
मुंबई उपनगर जिल्हास्तरीय १४,१७,१९ वर्षे आर्चरी स्पर्धा २०२२
CRICKET U 19 GIRLS DRAW AND SCHEDULE
CRICKET U 19 GIRLS HAS TO REPORT AT AZAD MAIDAN GROUND, MUMBAI FOR DSO TOURNAMENT ON 02/12/2022 AT 08.30 AM.
EVERY TEAM HAS TO BRING NEW CRICKET BALL FOR MATCH. ALSO TEAMS ARE REQUESTED TO BRING FIRST AID BOX WITH THEM FOR TOURNAMENT, ALSO NEED PROPER UNIFORM OF CRICKET (WHITE DRESS) TO PLAY MATCHES.
CONTACT FOR CRICKET TOURNAMENT - SANDIP SIR - 8369731872 &
PAPA SIR - 9004254425, 8082555888
जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२२
जिल्हास्तर कॅरम स्पर्धा २०२२
जिल्हास्तर कॅरम स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी कॅरम खेळाडुंची प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहेत आणि जे खेळाडु प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी खालील वेळेप्रमाणे उपस्थित राहतील त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या खेळाडूंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
१) दिनांक ०५/१२/२०२२ -: १९ वर्ष मुले उपस्थिती -: सकाळी ८.३० वाजता; १९ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ११.३० वाजता
२) दिनांक ०६/१२/२०२२ -: १७ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ८.३० वाजता; १७ वर्षाखालील मुली- उपस्थिती सकाळी ११.३० वाजता
३) दिनांक ०७/१२/२०२२ -: १४ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ८.३० वाजता
४) दिनांक ०८/१२/२०२२-: १४ वर्षाखालील मुली – उपस्थिती सकाळी ०८.३० वाजता
स्पर्धा ठिकाण -: चिल्ड्रेन वेल्फेअर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस व कॉमर्स, मार्वे रोड, आर्लेम बावडी,
एच डी एफ सी बँकेच्या विरुध बाजुस, मालाड (प), मुंबई ४०००६४
महत्वाची सूचना-: स्पर्धेच्या ठिकाणी शाळा, कनिष्ठ महाविदयालय आणि लॉ कॉलेज आहे. हया कनि महाविदयालय आणि लॉ कॉलेज यांची परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ खेळाडूंनाच हॉल मध्ये प्रवेश दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत पालकांना हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. याबाबत सर्व शिक्षकांनी खेळाडुंच्या पालकांना स्पष्ट सुचना दयाव्यात. तसेच याबाबत कॊणताही वाद आयोजन समिती आणि शाळा व्यवस्थापन यांच्याशी घालु नये अशी विनंती आहे.
स्पर्धेला उपस्थित खेळाडुंचाच ड्रॉ केला जाणार आहे. त्यामुळे नमुद केलेल्या वेळेमध्येच उपस्थित राहावे. कोणत्याही कारणास्तव उशिरा आलेल्या खेळाडुंना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. वेळ आणि दिनांक यामध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समितीला राहिल याची कृपया नोंद घ्यावी.
ReplyForward |
Tuesday, November 29, 2022
DSO Mumbai Sub Judo Competition 2022*
DSO Mumbai Sub Judo Competition 2022*
ReplyForward |
Mumbai Suburb BASKETBALL District championship
Mumbai Suburb BASKETBALL District championship
ReplyForward |
जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा २०२२
जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा २०२२
जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या संघाना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
१) दिनांक ३०/११/२०२२ -: सर्व वयोगट मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.३० वाजता
स्पर्धा ठिकाण -: गोवंडी एज्युकेशन सोसायटी, आर एस टी माध्यमिक विदयालय, गोवंडी (प) मुंबई ४०००८८
स्पर्धा प्रमुख व संपर्क -: श्री शरद वाबळे सर सचिव टेनिक्वाईट संघटना ९८२०११२७२४
श्री. सुमेद वाघमारे सर ८८९८४८७०९७
श्रीमती अर्चना सोनावणे मॅडम ७७१८००६४८६
Andheri Taluka Kho Kho schedule २०२२
BORIVALI TALUKA BASKETBALL
Borivali Basketball schedules -: AS PER DRAW PUBLISHED ON 25TH NOVEMBER 2022. PLZ CHECK THE DRAW WHICH IS ON BLOG AND WHATSAPP GROUP PUBLISHED ON 25/11/2022. THE SCHEDULE IS AS BELOW
Monday, November 28, 2022
जिल्हास्तर शालेय सेपक टकरा स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर शालेय सेपक टकरा स्पर्धा २०२२-२३ सदर जिल्हास्तर स्पर्धा दिनांक २९/११/२०२२ भारतीय खेळ प्राधिकरण मैदान (साई), कांदिवली (पुर्व), मुंबई येथे होणार आहेत. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. उपस्थिती सकाळी ८.३० वाजता
संपर्क क्रमांक श्री चेतन सर - ९०२९८१२८५८
DODGEBALL DSO
U/,17,19 Boy's and Girl's .
DISTRICT LEVEL HOCKEY 2022 23
Andheri Borivali Taluka Rescheduled program for Table Tennis
kurla Taluka U 19 Boys 29/11/2022 Football schedule
Saturday, November 26, 2022
DISTRICT NETBALL POSTPONED
DISTRICT NETBALL POSTPONED
ALL AGE GROUP OF DISTRICT NETBALL TOURNAMENT IS POSTPONE DUE TO SOME TECHINAL REASONS. NEW DATES WILL BE DECLEARED SOON
THANK YOU
District level Squash tournament 2022
Monday 28 / 11/2022 Kurla Taluka Football Schedule
Friday, November 25, 2022
बोरिवली तालुका बास्केटबॉल स्पर्धा २०२२
बोरिवली तालुका बास्केटबॉल स्पर्धा २०२२
बोरिवली तालुका बास्केटबॉल स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये आलेली आहेत. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी संघानी विहीत वेळेमध्येच पोहचावे. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
१) दिनांक ३०/११/२०२२ -: १७ वर्ष मुले आणि १९ वर्षाखालील मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
२) दिनांक ०१/१२/२०२२ -: १४ वर्षाखालील मुले उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
३) दिनांक ०२/१२/२०२२ -: १४ वर्षाखालील मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
४) दिनांक ०३/१२/२०२२ -: १७ वर्षाखालील मुली व १९ वर्षाखालील मुले उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
स्पर्धा ठिकाण -: १) बोरिवली वाय. एम सी.ए. बोरिवली २) एम एच बी बास्केटबॉल बोरिवली
स्पर्धा प्रमुख व संपर्क क्रमांक -: श्री. गणेश चव्हाण सर – ९८९२८४९८९७
शालेय जिल्हास्तर बॉल-बॅडमिंटन स्पर्धा १४,१७,१९ वर्षे मुले व मुली २०२२
District Level Softball Tournament 2022
District level Baseball Tournament 2022
अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा २०२२
अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा २०२२
अंधेरी तालुका बास्केटबॉल स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये आलेली आहेत. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी संघानी विहीत वेळेमध्येच पोहचावे. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.संघानी स्पर्धेसाठी स्वत:चा बॉल घेऊन यावा अशी विनंती आहे.
१) दिनांक २६/११/२०२२ -: १४ आणि १७ वर्षाखालील मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
२) दिनांक २७/११/२०२२ -: १४ आणि १७ वर्षाखालील मुले उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
३) दिनांक २८/११/२०२२ -: १९ वर्षाखालील मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
स्पर्धा ठिकाण -: हंसराज मोरारजी पब्लीक स्कुल, डी.एन.रोड, भवन्स कॉलेज जवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई
स्पर्धा प्रमुख व संपर्क क्रमांक -: श्री. रमेश धोत्रे सर ९३२४२५९८७८
कुर्ला तालुका बास्केटबॉल स्पर्धा २०२२
कुर्ला तालुका बास्केटबॉल स्पर्धा २०२२
कुर्ला तालुका बास्केटबॉल स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये आलेली आहेत. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी संघानी विहीत वेळेमध्येच पोहचावे. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे. संघानी स्पर्धेसाठी स्वत:चा बॉल घेऊन यावा अशी विनंती आहे.
१) दिनांक २६/११/२०२२ -: १४ वर्षाखालील मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
२) दिनांक २७/११/२०२२ -: १९ वर्षाखालील मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
३) दिनांक २८/११/२०२२ -: १७ वर्षाखालील मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.०० वाजता
स्पर्धा ठिकाण -: १) जी.के.पी बास्केटबॉल मैदान, घाटकोपर -: मुले
२) वाय.एम.सी.ए. बास्केटबॉल मैदान, घाटकोपर -: मुली -: पाचो आचार्य ९८९२६४६५९६
स्पर्धा प्रमुख व संपर्क क्रमांक -: श्री सचिन मठपती सर ९८७०५४७७९६
जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा २०२२
जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा २०२२
जिल्हास्तर टेनिक्वाईट स्पर्धा खालीलप्रमाणे संपन्न होणार आहे. ज्या शाळांनी ज्या संघांनी प्लेअर लिस्ट अपलोड केलेली आहे त्यांचीच नावे ड्रॉ मध्ये समाविष्ठ करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव उशीरा आलेल्या संघाना स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार नियोजन समितीने राखुन ठेवला आहे.
१) दिनांक ३०/११/२०२२ -: सर्व वयोगट मुले व मुली उपस्थिती -: सकाळी ८.३० वाजता
स्पर्धा ठिकाण -: गोवंडी एज्युकेशन सोसायटी, आर एस टी माध्यमिक विदयालय, गोवंडी (प) मुंबई ४०००८८
स्पर्धा प्रमुख व संपर्क -: श्री शरद वाबळे सर सचिव टेनिक्वाईट संघटना ९८२०११२७२४
श्री. सुमेद वाघमारे सर ८८९८४८७०९७
श्रीमती अर्चना सोनावणे मॅडम ७७१८००६४८६
Thursday, November 24, 2022
Tommorow Kurla taluka football tournament schedule
जिल्हास्तर लॉन टेनिस स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर
लॉन टेनिस स्पर्धा २०२२
१)
दिनांक २८/११/२०२२ -: १४ वर्ष मुले उपस्थिती -: सकाळी ९.३० वाजता; १४ वर्षाखालील
मुली उपस्थिती सकाळी १०.३० वाजता
२)
दिनांक २९/११/२०२२ -: १७ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ९.३० वाजता; १७ वर्षाखालील
मुली- उपस्थिती सकाळी १०.३० वाजता
३)
दिनांक ३०/११/२०२२ -: १९ वर्षाखालील मुले उपस्थिती सकाळी ९.३० वाजता; १९ वर्षाखालील
मुली – उपस्थिती सकाळी १०.३० वाजता
जिल्हास्तर शालेय नेमबाजी स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर शालेय नेमबाजी स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. नेमबाजी या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक २४/११/२०२२ सकाळी ११.०० ते ०२/१२/२०२२ दुपा. ०२.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा (संभाव्य तारखा) दिनांक ०३/१२/२०२२ रोजी होणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
जिल्हास्तर शालेय टेनिक्वाईट स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर शालेय टेनिक्वाईट स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. टेनिक्वाईट या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक २४/११/२०२२ सकाळी ०८.०० ते २९/११/२०२२ दुपारी. ०३.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा दिनांक ३०/११/२०२२ रोजी होणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
Wednesday, November 23, 2022
DSO school competition Mallkhamb - 2022
DSO school competition Mallkhamb -
DISTRICT LEVEL SWIMMING COMPETITION 2022
CRICKET U 17 GIRLS DRAW & SCHEDULE
CRICKET U 17 GIRLS HAS TO REPORT AT AZAD MAIDAN GROUND, MUMBAI FOR DSO TOURNAMENT ON 28/11/2022 AT 08.30 AM.
EVERY TEAM HAS TO BRING NEW CRICKET BALL FOR MATCH. ALSO TEAMS ARE REQUESTED TO BRING FIRST AID BOX WITH THEM FOR TOURNAMENT, ALSO NEED PROPER UNIFORM OF CRICKET (WHITE DRESS) TO PLAY MATCHES.
CONTACT FOR CRICKET TOURNAMENT - SANDIP SIR - 8369731872 & PAPA SIR - 9004254425
Tuesday, November 22, 2022
23/11/2022 Schedule Kurla taluka football under 17
जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर शालेय थ्रोबॉल स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. थ्रोबॉल या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक २२/११/२०२२ सकाळी ११.०० ते २७/११/२०२२ साय. ०४.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा (संभाव्य तारखा) दिनांक २८/११/२०२२ ते ३०/११/२०२२ रोजी सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
जिल्हास्तर शालेय बॉक्सींग स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर शालेय बॉक्सींग स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. बॉक्सींग या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक २२/११/२०२२ सकाळी ११.०० ते ३०/११/२०२२ साय. ०५.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा (संभाव्य तारखा) दिनांक ०३/१२/२०२२ ते ०५/१२/२०२२ रोजी सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.
जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धा २०२२-२३
जिल्हास्तर शालेय कराटे स्पर्धा २०२२-२३ खेळाडु माहिती भरण्यासाठी खेळ निहाय प्रवेशिका सुरु करण्यात आलेली आहे. कराटे या खेळासाठीचे शेड्युल सुरु करण्यात आलेले असुन दिनांक २२/११/२०२२ सकाळी ११.०० ते ३०/११/२०२२ साय. ०५.०० वाजेपर्यंत शाळा / महाविदयालये त्यामध्ये माहिती भरु शकतील. सदर जिल्हास्तर स्पर्धा (संभाव्य तारखा) दिनांक ०३/१२/२०२२ ते ०४/१२/२०२२ रोजी सुरु होणार आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. याबाबत आवश्यक त्या सुचना हया ग्रुपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर वेळोवेळी देण्यात येतील.