जिल्हास्तर शालेय तलवारबाजी स्पर्धा २०२२-२३. सदर जिल्हास्तर स्पर्धा दिनांक २२/११/२०२२ रोजी नालंदा इंग्लिश स्कुल, गोराई बोरिवली येथे होनार आहे. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे अनिवार्य आहे. उपस्थिती सकाळी ९.०० वाजता आहे. सर्व वयोगट
स्पर्धा संपर्क श्री केदार ढवळे सर 8097332936 / 9930366118
No comments:
Post a Comment