कुर्ला तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धा २०२२
*१७ वर्षाआतील मुले व मुली -* २२/११/२०२२ ते २५/११/२०२२
*१९ वर्षाआतील मुले व मुली -* २६/११/२०२२ ते ३०/११/२०२२
*१४ वर्षाआतील मुले व मुली* ०१/१२/२०२२ ते ०४/१२/२०२२
स्थळ - ऑटोमिक एनर्जी क. महाविध्यालय, अणुशक्ती नगर, चेंबूर(प) १)श्रीमती रश्मी आंबेडकर ९५११७८८८१८ २( स्पर्धा प्रमुख) श्री प्रमोद तनपुरे ८३३२८२१९६४ (केंद्र प्रमुख) ३)श्रीमती रमा चाळके (उपकेंद्र प्रमुख) ४) श्री सम्युएल (मामा)- ९७०२७३४४५३ ५) श्री विनय तिवारी - ८८७९९९८२६० (तांत्रिक समिती ) शाळा महाविद्यालयांनी विहीत मुदतीच खेळाडु माहिती अपलोड करावी. खेळाडु माहिती अपलोड करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ मागू नये अशी विनंती आहे. खेळाडु माहिती अपलोड न केलेल्या शाळेला / अपु-या भरलेल्या खेळाडुंच्या संघाला खेळता येणार नाही याची स्पष्टपणे नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेला येताना सर्व शाळांनी खेळाडूंची ओळखपत्रे स्पर्धेसाठी घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच खेळाडु ओळखपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे.स्पर्धेचे भाग्य पत्रिका व आवश्यक सर्व माहिती व सूचना व्हॉट्स ॲपवर तसेच www.dsomumbaisub.blogspot.com या ब्लॉगवर देण्यात येईल.
No comments:
Post a Comment