ज्यां शाळा व महावद्यालये यांनी प्राथमिक प्रवेशिका(प्रायमरी फॉर्म) Athletics साठी फी भरलेली आहे .
आणि ज्यांचे खेळाडू यादी अपलोड करायचे राहिले आहेत त्यांच्यासाठी पोर्टल उद्या १९/११/२०२२ दुपारी १:०० वाजे पर्यंत चालू केले आहे .यानंतर कोणतीही सबब एकूण घेतली जाणार नाही.
No comments:
Post a Comment